अभिनेत्री अन्विता फलटणरने तिच्या चाहत्यांबरोबर वाढदिवस साजरा केला. अन्विता साकारत असलेल्या स्वीटूला चाहत्यांकडून मिळणारं प्रेम पाहून अन्विता भारावली. पहा अन्विताचं राजश्री मराठीबरोबरचं बर्थ डे सेलिब्रेशन. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.